# जगदंबा पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन बेजंकीवार यांना मातृषोक

- Link: https://superbharat.in/sumantae-bejankiwar-is-passed-away/
- Published: 2026-02-17T02:31:33+00:00
- Author: SUPER BHARAT

**गजानन बेजंकिवार यांना मातृशोक**

**पांढरकवडा – माजी जि.प बांधकाम सभापती व माँ जगदंबा पतसंस्था चे अध्यक्ष श्री गजानन
बेजंकीवार व दत्तात्रय बेजंकीवार यांची आई सौ.सुमनताई अशोकराव बेजऺकीवार यांचे दुखःद
निधन झाले आहे.**
त्यांचा अंत्यविधी दि.17-02-2026 सकाळी ११ वाजता* पाटणबोरी येथिल 
राहते घरून _पाटणबोरी येथील मोक्षधाम_ येथे करण्यात येईल त्यांचे मागे बराच मोठा आप्त
परिवार आहे
