Friday, 06 November 2026 ई-पेपरसंपर्क
विश्वसनीय बातमी • तत्काळ अपडेट
● BREAKING NEWS
दैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरीदैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरी

दैनिक सुपर भारत ईपेपर व अँपचे थोड्या वेळात लोकार्पण

प्रकाशित: 15 August 2026 अपडेट: 15 August 2026 32 views
पांढरकवडा - दैनिक सुपर भारत ने स्वतःचा ईपेपर व अँप लाँच केला असून या अँप व ईपेपरचे लोकार्पण 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात येत आहे. आज दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजता लोकापर्ण केल्या जाणार आहे

पांढरकवडा – दैनिक सुपर भारत ने स्वतःचा ईपेपर व अँप लाँच केला असून या अँप व ईपेपरचे लोकार्पण 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात येत आहे. आज दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजता लोकापर्ण केल्या जाणार आहे ही बेवसाईट पुर्णपणे कमर्शियल बेस वर असून हा एक प्रयत्न राहणार आहे. वृत्तपत्रात क्रांतीकारी निर्णय घेण्यात दैनिक सुपर भारत चे कार्यकारी संपादक आशिष बडवे नेहमीच अनुकुल राहिले आहेत

अपयशाची पर्वा न करता व ग्राहक मिळतील की नाही याची तमा न बाळगता पुर्णपणे सबस्क्रीप्शन बेसवर हा पेपर आजपासून पोर्टलवर उपबल्ध असणार आहे. मोबाईल करिता अँपही विकसीत करण्यात आला आहे. यासाठी https://epaper.superbharat.in या ईपेपरवर जाऊन वृत्तपत्र वाचावे लागेल किंवा याच लिंक वरून मोबाईल करिता अँप डाऊनलोड करावे लागेल . त्याची लिंक गोदावरी अर्बन च्या जाहिराती खालीच दिली आहे.

दैनिक सुपर भारत हे वृत्तपत्र TEXT PORTAL मध्येही उपलब्ध आहे अजून बऱ्याच सुविधा या दोन्ही पोर्टलवर सुपर भारत तर्फे जोडल्या जाणार आहे या पोर्टलचे स्वागत सर्व महाराष्ट्रवासी करतील अशी आशा कार्यकारी संपादक आशिष बडवे यांनी व्यक्त केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लोकल वृत्तपत्रात दैनिक सुपर भारतचे एकमेव पोर्टल आहे विशेष .

SUPER BHARAT

SUPER BHARAT
लेखक / प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *