Friday, 06 November 2026 ई-पेपरसंपर्क
विश्वसनीय बातमी • तत्काळ अपडेट
● BREAKING NEWS
दैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरीदैनिक सुपर भारत super-bharat च्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदी डाॅ प्रफुल प्रकाश पाटील यांची निवड – नव्या वर्षात करणार स्वतंत्र आवृत्तीचे थाटात लोकार्पणMumbai : दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी? बीटरूट, चंदन, मुलतानी मातीपासून घरीच बनवा फेस पॅकNew Delhi : जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?विदर्भात पाच दिवसांत (8 farmers) आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूची माहिती;दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू tamilnadu सरकारचा मोठा निर्णयलोकप्रिय भाजप bjp आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा एस टी आगाराला 5 नव्या बसेसपांढरकवड्याच्या विकासासाठी आतिश (सोनूभैय्या) बोरेले यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी nitin-gadkari यांची दमदार साथ!धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुरांनी दुमदुमली पांढरकवडा Pandharkawada नगरी

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत घोडा बाजार Horse-trading सुरु पण पत्रकारांच्या बाबतीत मात्र हात आकडता ?

प्रकाशित: 05 October 2026 अपडेट: 05 October 2026 144 views
उमरखेड - Horse-trading यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सध्या लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये दिग्गज उमेदवार उभे आहेत ! मतदान कमी असल्यामुळे मतदाराला लुभविण्यासाठी अनेक हातखंडे वापरले जात आहेत त्याचबरोबर मोठा घोडा बाजार सुरू असल्याची ही जबरदस्त व खात्रीदायक चर्चा सुरु आहे .

उमरखेड – Horse-trading यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सध्या लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये दिग्गज उमेदवार उभे आहेत ! मतदान कमी असल्यामुळे मतदाराला लुभविण्यासाठी अनेक हातखंडे वापरले जात आहेत त्याचबरोबर मोठा घोडा बाजार सुरू असल्याची ही जबरदस्त व खात्रीदायक चर्चा सुरु आहे .

उमरखेड मधून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकारांना पाठिंबा देण्यासाठी व उमेदवारी मागे घेत असल्याचे सांगण्यासाठी डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी पत्रकार परिषद यवतमाळ जिल्हा समन्वय नितीन भुतडा यांच्या निवासस्थानी घेतली .जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या आग्रहाखातर खास करून जवळपास सर्वच पत्रकार या पत्रकार परिषदेला हजर होते .वाटले सर्वांना पत्रकार परिषदेनंतर खुश केले जाईल पण अद्याप तरी कोणाला खुश केल्याचे ऐकण्यात आले नाही .नियमाप्रमाणे जाहिराती ही मिळाल्या नाहीत .पण आयोजकाची बातम्या प्रसारित कराव्यात यासाठी मात्र तीव्र इच्छा होती तशीच इच्छा पत्रकारांची सुद्धा असेल याचे भान त्यांना नाही . Horse-trading

त्याचबरोबर दुसरे उमेदवार राम देवसरकार हे तर फोनच उचलत नाहीत किंवा अति व्यस्त असल्याचे दाखवतात .त्यामुळे अशा उमेदवारांपासून बँकेचा विकास होईल ही कल्पना मात्र फुसकी वाटते ! मला पहा आणि फुले वाहा अशा पत्रकार परिषदा कामाच्या नाहीत आणि ज्यांना पत्रकारांच्या अधिकृत पावत्या फाडता येत नाहीत किंवा त्यांचा सन्मान करता येत नाही त्यांनी अशा पत्रकार परिषदा घेऊ नयेत (तुर्त इतकेच )💐💐💐डॉक्टर आंबेजोगाईकर अग्निबाण लाईव्ह न्युज चॅनल उमरखेड Horse-trading

SUPER BHARAT

SUPER BHARAT
लेखक / प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *