गजानन बेजंकिवार यांना मातृशोक
पांढरकवडा – माजी जि.प बांधकाम सभापती व माँ जगदंबा पतसंस्था चे अध्यक्ष श्री गजानन बेजंकीवार व दत्तात्रय बेजंकीवार यांची आई सौ.सुमनताई अशोकराव बेजऺकीवार यांचे दुखःद निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी दि.17-02-2026 सकाळी ११ वाजता* पाटणबोरी येथिल राहते घरून पाटणबोरी येथील मोक्षधाम येथे करण्यात येईल त्यांचे मागे बराच मोठा आप्त परिवार आहे




